पॅरिस मध्ये फ्रेंच मराठी मैत्रीच्या पतंगाचा उंच झेप
मकर संक्रांत म्हणजे तिळगूळ घ्या आणि गोड बोला. त्याप्रमाणे फ्रासच्या महाराष्ट्र मंडळानेपॅरिसमधील फ्रेंच आणि इतर भारतीय लोंकाना बोलावून संगीत समारंभामध्ये तिळगूळ देण्याचा मोठा दणदणीत कार्यक्रम शनिवार १५ जानुवारीला साजरा केला. [...]