
महाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९
फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाने या वर्षी दिवाळी १६ नोव्हेम्बरला साजरी केली.मी पत्नीसह Poitiers हून Paris ला येऊन या समारंभास हजेरी लावली. आम्ही पोचलो तेव्हा वातावरण उत्साहाचे होते. लहान मुले इकडे तिकडे धावत होती. नटून थटून आलेल्या साडीतील तरुणी, भारतीय पोषाखातील तरुण. मंच सुशोभित केलेला. अगदी महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत होते. साडेचार वाजता ( म्हणजे IST प्रमाणे चार वाजता