महाराष्ट्र मंडळ फ्रान्सने 12 नोव्हेंबर  रोजी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रीयन लोकांबरोबरच अमराठी आणि फ्रेंच मंडळी उपस्थित होती.