featured

महाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९

mmfr maharashtra mandal france diwali 2019

फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाने  या वर्षी दिवाळी १६ नोव्हेम्बरला साजरी केली.मी पत्नीसह Poitiers हून  Paris ला  येऊन या समारंभास हजेरी लावली. आम्ही पोचलो तेव्हा वातावरण उत्साहाचे होते. लहान मुले इकडे तिकडे धावत होती. नटून थटून आलेल्या साडीतील तरुणी, भारतीय पोषाखातील तरुण. मंच सुशोभित केलेला. अगदी महाराष्ट्रात असल्यासारखे वाटत होते.      साडेचार वाजता ( म्हणजे IST प्रमाणे चार वाजता … Read more

MMF Diwali 2019

Maharashtra Mandal France MMFR Diwali Celebrations 2019

दिवाळीनिमित्त आमच्या सभासदांनी नृत्य, नाट्य आणि गायनानी सजवलेल्या ह्या मैफिलीचा आस्वाद घ्यायला जरुर या.कार्यक्रमाची अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे. आपली उपस्थिती १० नोव्हेंबर पुर्वी जरूर इथे नोंदवावी.कृपया नोंद घ्या की ४ वर्षापुढील प्रत्येकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. https://forms.gle/tW7TmuFhxXxcmeK66.अधिक माहितीसाठी [email protected] वर इमेल करा. आपलेच,MMF Namaste,Maharashtra Mandal France invites you to celebrate the festival of lights with music, dance and drama presnted by our members. More … Read more

MMF Ganeshotsav 2019

MMF Ganeshotsav 2019

Namaskar Mandali,This year MMF Ganeshotsav was celebrated at Maison de l’Inde on Saturday, 7th September between 16h-18h (4-6 p.m). This year we are bringing the theme of “MMF cha Ganapati“. Similar to Ganapati celebrations in residential colonies in India, we had different types of competitions & games. Here are a few examples-Cooking competition, Chess, Carrom, Quick games – limbu chamacha, jump … Read more

महाराष्ट्र मंडळ फ्रांसची दिवाळी

mmfr mahatrashtra mandal france diwali 2018

भारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र मंडळ फ्रांसने आपली अकरावी दिवाळी पॅरिस येथे उत्साहात साजरी केली. मंडळाची वाढती सदस्यसंख्या आणि नवनवीन कलाकारांचा उत्साह हि नेहमीच मंडळासाठी आनंदाची बाब असते. या वर्षी देखील दिवाळीचा कार्यक्रम विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी गच्च भरलेला होता. हिंदी-मराठी गाणी, नाच, बालनाट्य, एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम छोट्यामोठ्यांनी … Read more

Reception in Honour of Hon. Vice President of India Shri M Venkaiah Naidu at UNESCO

Shri V. Naidu Vice-President of India being garlanded by MMF President at the reception at UNESCO 9 Nov 2018

The Embassy had given the honour to Maharashtra Mandal France to offer the garland on behalf of the Indian Community in France to Hon. Shri Muppavarapu Venkaiah Naidu, current Vice-President of India at the reception at UNESCO on 9th November 2018. Sharing a picture of MMF President Shri Shashi DHARMADHIKARI offering the garland to the … Read more

महाराष्ट्र मंडळ फ्रांस गणेशोत्सव २०१८

Ganeshotsav 2018

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला बुद्धिदेवता गणरायाचे घरोघरी आगमन होते आणि महाराष्ट्रात पुढील दहा दिवस उत्सवाचे वातावरण भारून राहते. घरापासून मैलोन्मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना अश्यावेळी घरची प्रकर्षाने आठवण येते. हि हुरहूर थोडी कमी व्हावी आणि इथे राहून गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून महाराष्ट्र मंडळ फ्रांस दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा करते. यंदाचा गणेशोत्सव विशेष होता. मंडळ अकरावे … Read more

Ganeshotsav 2018

Maharashtra Mandal France_Ganeshotsav 2018

नमस्कार मंडळी,   शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला बुद्धी देवतेची आराधना करायला आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला शनिवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी Maison de l’Inde इथे नक्की या व आपल्या मित्रपरिवाराला पण आमंत्रित करा. अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे.   कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासाठी आपली उपस्थिती ८ सप्टेंबर पर्यंत कळवणे आवश्यक आहे. उपस्थित रहाणाऱ्यांची नावे तसेच १४ वर्षाखालील मुलांचे वय [email protected] इथे लवकरात लवकर पाठवावे.   … Read more

११ वा वर्धापनदीन सोहळा

11th anniversary mmf - ११ वा वर्धापनदीन सोहळा

११ वा वर्धापनदीन सोहळा आपल्याकडे ११ या संख्येला खूप महत्व आहे. अगदी जप करण्यापासून ते उपास, देणगी अथवा दक्षिणा किंवा अगदी आहेर करतानासुद्धा या ११ संख्येच्या पटीत आपण करतो. यामागचा नक्की उद्देश काय असावा याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तेंव्हा बऱ्याच गोष्टी नजरेसमोर आल्या. ११ हि संख्या दोनदा १ या संख्येने बनली आहे. १ याचा … Read more

मकर संक्रांत २०१८

सालाबादप्रमाणे हे शब्द न वापरता दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाचे वर्णन करायचे असे ठरवले आणि क्षणभर विचारच थांबले. तेंव्हा जाणवले कि आपल्या परिचयाच्या शब्दांबरोबर नाळ इतकी घट्ट बसलेली असते कि त्याशिवाय दुसरी गोष्टच सुचत नाही. तर असो, नमनाला घडाभर तेल न घालता अगदी सरळ सुरवात करतो. निमित्त होते एका बहारदार कार्यक्रमाचे आणि त्याचे आयोजन महाराष्ट्र मंडळ … Read more