
महाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९
फ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाने या वर्षी दिवाळी १६ नोव्हेम्बरला साजरी केली.मी पत्नीसह Poitiers हून Paris ला येऊन या समारंभास हजेरी लावली. आम्ही पोचलो तेव्हा वातावरण उत्साहाचे होते. लहान मुले इकडे तिकडे धावत [...]