नमस्कार मंडळी,
शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला बुद्धी देवतेची आराधना करायला आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला शनिवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी Maison de l’Inde इथे नक्की या व आपल्या मित्रपरिवाराला पण आमंत्रित करा. अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे.
कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासाठी आपली उपस्थिती
८ सप्टेंबर पर्यंत कळवणे आवश्यक आहे. उपस्थित रहाणाऱ्यांची नावे तसेच १४ वर्षाखालील मुलांचे वय
mmfrparis@gmail.com इथे लवकरात लवकर पाठवावे.
सर्वांना लवकरच भेटण्यास उत्सुक आहे.
आपलेच,
MMF
Namaste Friends,
To worship Ganapati bappa as we begin new academic year and to enjoy traditional celebration of Ganeshotsav (festival of Lord Ganesha), join us at Maison De l’Inde on Saturday,15th September. More details in the flyer attached herewith.
To help us in organising the program, it is necessary confirm your presence to
mmfrparis@gmail.com by
8th September mentioning the names of attendees and ages of children below 14 years.
Looking forward to meet you all soon.
Best Regards,
Team MMF