Wishing you and your family a Very Happy Makar Sankranti.
To celebrate this auspicious occasion and also to exchange greetings of the New Year and fresh news, you are cordially invited with your family and friends on Saturday 17th January at 15h at following address:
Bistro de l’Arche
Parvis La Défence
(Metro 1/RER A/Train La Défense)
(This restaurant is on the parvis, left of the famous Arche de la Défense building)
Galette with soft drink will be offered by MMF.
Please, Reply before Thursday (15th January) evening indicating the names.
With warmest regards,
Shashi Dharmadhikari
06 12 96 55 46
· Copyright ©2007 - 2023 Maharashtra Mandal France All Rights Reserved ·
Website by Creativity Please
CHANDRAKANT RONGHE says:
सप्रेम नमस्कार,
मी, पुण्याहून चंद्रकांत रोंघे आपणाशी संवाद साधू ईच्छितो. मी, वय वर्षे ६६. आयुर्विमा महामंडळातून निवृत्त झालो आहे.
माझा मुलगा कंपनीच्या कामानिमित्त सुमारे २ वर्षे फ्रान्समध्ये ( PARIS ) राहण्यासाठी येणार आहे. तो त्याची पत्नी आणि ५ वर्षे वयाची कन्या यांच्यासह येणार आहे. मला काही शंका आहेत. आपणाकडून त्याचे निरसन होईल अशी आशा आहे.
०१. PARIS मध्ये सर्व व्यवहार फ्रेन्च भाषेतूनच होतात का ? इंग्लिश भाषेचा वापर कितपत आहे.
०२. माझी नात सध्या पुण्यातील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत SR. KG मध्ये शिकत आहे. शाळा नावाजलेली आहे. परंतु आम्ही घरी मराठीच बोलतो. PARIS मध्ये आल्यावर तिला भाषेची अडचण येईल असे मला वाटत आहे. ती खूप बोलकी आहे आणि शिवाय तिला येथे खूप मैत्रिणी आहेत. या बदलेल्या परीस्थीशी तिला कितपत जमवून घेता येईल याची मला चिंता वाटत आहे.
०३. आपणापैकी कोणालातरी या प्रसंगातून जावे लागेल असे समजून मी ही विचारणा करीत आहे.
I am really desperate to know and need your help in solving my doubts. I also like an advice about how many minimum years my son should stay in France.
I will also like to add that I am a musician, plays Mandolin and conduct classes at Pune.