News
makar sankranti 2019
featured

Makar Sankrant 2019

Happy new year 2019 to all of you!  Maharashtra Mandal France invites you to our first meet of 2019. This will be an opportunity for us to get to know each other and also to complete some formalities of the association. Here are the details of the program – Date: Sunday, 3rd February 2019  Time: 14h30

Read More »
mmfr mahatrashtra mandal france diwali 2018
featured

महाराष्ट्र मंडळ फ्रांसची दिवाळी

भारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र मंडळ फ्रांसने आपली अकरावी दिवाळी पॅरिस येथे उत्साहात साजरी केली. मंडळाची वाढती सदस्यसंख्या आणि नवनवीन कलाकारांचा उत्साह हि नेहमीच मंडळासाठी आनंदाची बाब असते. या वर्षी देखील दिवाळीचा कार्यक्रम विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी गच्च भरलेला होता. हिंदी-मराठी गाणी, नाच, बालनाट्य, एकपात्री प्रयोग असे विविध कार्यक्रम छोट्यामोठ्यांनी

Read More »
Ganeshotsav 2018
featured

महाराष्ट्र मंडळ फ्रांस गणेशोत्सव २०१८

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला बुद्धिदेवता गणरायाचे घरोघरी आगमन होते आणि महाराष्ट्रात पुढील दहा दिवस उत्सवाचे वातावरण भारून राहते. घरापासून मैलोन्मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना अश्यावेळी घरची प्रकर्षाने आठवण येते. हि हुरहूर थोडी कमी व्हावी आणि इथे राहून गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा म्हणून महाराष्ट्र मंडळ फ्रांस दरवर्षी अतिशय उत्साहाने गणेशोत्सव साजरा करते. यंदाचा गणेशोत्सव विशेष होता. मंडळ अकरावे

Read More »
Maharashtra Mandal France_Ganeshotsav 2018
featured

Ganeshotsav 2018

नमस्कार मंडळी,   शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला बुद्धी देवतेची आराधना करायला आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला शनिवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी Maison de l’Inde इथे नक्की या व आपल्या मित्रपरिवाराला पण आमंत्रित करा. अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे.   कार्यक्रमाची योग्य तयारी करण्यासाठी आपली उपस्थिती ८ सप्टेंबर पर्यंत कळवणे आवश्यक आहे. उपस्थित रहाणाऱ्यांची नावे तसेच १४ वर्षाखालील मुलांचे वय [email protected] इथे लवकरात लवकर पाठवावे.  

Read More »
11th anniversary mmf - ११ वा वर्धापनदीन सोहळा
featured

११ वा वर्धापनदीन सोहळा

११ वा वर्धापनदीन सोहळा आपल्याकडे ११ या संख्येला खूप महत्व आहे. अगदी जप करण्यापासून ते उपास, देणगी अथवा दक्षिणा किंवा अगदी आहेर करतानासुद्धा या ११ संख्येच्या पटीत आपण करतो. यामागचा नक्की उद्देश काय असावा याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला तेंव्हा बऱ्याच गोष्टी नजरेसमोर आल्या. ११ हि संख्या दोनदा १ या संख्येने बनली आहे. १ याचा

Read More »