MMF Diwali 2019
दिवाळीनिमित्त आमच्या सभासदांनी नृत्य, नाट्य आणि गायनानी सजवलेल्या ह्या मैफिलीचा आस्वाद घ्यायला जरुर या.कार्यक्रमाची अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे. आपली उपस्थिती १० नोव्हेंबर पुर्वी जरूर इथे नोंदवावी.कृपया नोंद घ्या की ४ वर्षापुढील प्रत्येकाची नोंदणी करणे [...]